आ. संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्यावतीने ‘लाडकी होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन | लाखोंची बक्षिसे

*नगर शहरात महिलांसाठी आनंदोत्सव*     नगर प्रतिनिधी:आमदार संग्राम जगताप हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. आमदार संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्यावतीने शहरातील एक ते सतरा प्रभागासह भिंगार व बुरुडगाव येथे ‘लाडकी होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात रविवारपासून झाली असून लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आल्याने लाडकी होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद…

Read More