सायबर युगात सावध रहा..अहिल्यानगर सायबर पोलीस स्टेशनतर्फे शिक्षकांना दिले ‘डिजिटल सुरक्षा धडे’”
“सायबर युगात सावध रहा..अहिल्यानगर सायबर पोलीस स्टेशनतर्फे शिक्षकांना दिले ‘डिजिटल सुरक्षा धडे’” अहिल्यानगर (प्रतिनिधी):-डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून सर्वसामान्य नागरिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कर्मचारी सजग राहावेत,या उद्देशाने सायबर पोलीस स्टेशन, अहिल्यानगर यांच्या वतीने अक्षर सेवा इंटरनॅशनल (रामराव चव्हाण प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, MIDC) येथे सायबर अव्हरनेस कार्यक्रम आयोजित करण्यात…
