स्नेहालय उडान टीमचा निर्धार: बालविवाहमुक्त समाजासाठी प्रत्येक घरोघरी जनजागृती* 

*स्नेहालय उडान टीमचा निर्धार: बालविवाहमुक्त समाजासाठी प्रत्येक घरोघरी जनजागृती*   _स्नेहालय उडान प्रकल्प, रेडिओ नगर 90.4 एफएम, आणि रयत शिक्षण संस्थेच्या श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालयाच्या संयुक्त प्रयत्नांतून बालविवाहविरोधी संदेशाचा प्रभावी विस्तार_   जेऊर (बा): नगर तालुका ३० नोव्हेंबर २०२४:स्नेहालय उडान प्रकल्प, रेडिओ नगर 90.4 एफएम, आणि रयत शिक्षण संस्थेचे श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालय, जेऊर (बा)…

Read More