स्थानिक गुन्हे शाखेचा कत्तलखान्यावर छापा २६ जनावरांची केली सुटका तर १३ जणांवर केले गुन्हे दाखल
स्थानिक गुन्हे शाखेचा कत्तलखान्यावर छापा २६ जनावरांची केली सुटका तर १३ जणांवर केले गुन्हे दाखल अहील्यानगर प्रतिनिधी:-लोणी येथील ममदापुरच्या कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत छाप्यात डांबुन ठेवलेले २६ जिवंत गोवंशी जनावरे ताब्यात घेऊन १३ इसमांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना…