सोन साखळी चोरणाऱ्या अट्टल आरोपीच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या
अहमदनगर (दि.२३ सप्टेंबर):-नेवासा व भिंगार कॅम्प परिसरात चैन स्नॅचिंग करणारा अट्टल सराईत आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.घटनेतील बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी सौ.जिजाबाई कारभारी बुळे (रा.मजले चिंचोली,ता.अहमदनगर) या दि.05/08/2024 रोजी त्यांच्या पतीसह मोटार सायकलवरुन (हंडी निमगाव,ता.नेवासा) येथे जात असताना अनोळखी इसमाने गाडी त्यांची गाडी थांबवून तुम्ही माझे आईच्या अंगावर का…