विदेशी दारूचा कंटेनर पकडला..1 कोटी ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त
विदेशी दारूचा कंटेनर पकडला..1 कोटी ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर (प्रतिनिधी):-गोवा राज्यातून अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध दारू वाहतूक करणारा कंटेनर दौंड रोडवरील नगर तालुक्यात खडकी शिवारातून दि.४ एप्रिल रोजी ताब्यात घेतला आहे.राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक सोनोने तसेच पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना मिळालेल्या माहितीनुसार गोवा राज्यातून अवैध दारू वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार…
