कुष्ठधाम रोडवर तलवार हातात घेवुन फिरणारा ताब्यात तोफखाना पोलिसांची कारवाई
कुष्ठधाम रोडवर तलवार हातात घेवुन फिरणारा ताब्यात तोफखाना पोलिसांची कारवाई अहिल्यानगर (प्रतिनिधी):-घातपात करण्याच्या उद्देशाने तलवार घेवुन फिरणा-या इसमास तोफखाना पोलिसांनी 30 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास अटक केली आहे.उपनगरातील कृष्ठधाम रोड ते सोनानगर चौकाकडे जाणा-या रोडवर एक राखाडी रंगाचा टी शर्ट घातलेला इसम हातात एका पांढऱ्या रंगाच्या गोणी मध्ये तलवारी सारखे हत्यार…
