स्थानिक गुन्हे शाखेचा कत्तलखान्यावर छापा २६ जनावरांची केली सुटका तर १३ जणांवर केले गुन्हे दाखल 

स्थानिक गुन्हे शाखेचा कत्तलखान्यावर छापा २६ जनावरांची केली सुटका तर १३ जणांवर केले गुन्हे दाखल         अहील्यानगर प्रतिनिधी:-लोणी येथील ममदापुरच्या कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत छाप्यात डांबुन ठेवलेले २६ जिवंत गोवंशी जनावरे ताब्यात घेऊन १३ इसमांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना…

Read More

महागड्या मोटारसायकलींसह चोरटा जेरबंद

अहिल्यानगर प्रतिनिधी:-अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटरसायकली चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला तोफखाना पोलिसांनी तीन महागड्या मोटरसायकलीसह ताब्यात घेत अटक केली. तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये होणाऱ्या मोटरसायकल चोरी गुन्ह्याचा तपास करत असताना तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की सराईत मोटार सायकल चोर मनोज गोरख मांजरे याने गेल्या…

Read More

तब्बल साडे तीन लाखाची दारू हस्तगत; एलसीबीची कारवाई

अहिल्यानगर प्रतिनिधी:-विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे.कोपरगाव शहरातून अवैध दारू वाहतूक करणारे दोघे रिक्षासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्या कडून एकूण ३ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशाल रमेश पाटील, (वय २३, रा.निघोज निमगाव, ता.राहाता, जि.अहिल्यानगर), गौतम वाल्मिक जगताप, (वय…

Read More

गावठी कट्ट्यासह तिघेजण पोलिसांच्या ताब्यात

रात्रीच्या वेळी गावठी कट्टा सोबत घेऊन फिरणारे तिघे ताब्यात भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई       अहिल्यानगर (दि.२ प्रतिनिधी):-गावठी बनावटीचे पिस्टल बाळगणा-या विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीसांनी कारवाई करत तिघा जणांना ताब्यात घेतले आहे.दि.02 नोव्हेंबर 2024 रोजी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे अंमलदार भिंगार पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली, तीन…

Read More

दोनशे किलो गांजासह तीन आरोपींच्या एलसीबीने आवडल्या मुसक्या

अहिल्यानगर (दि.२८ प्रतिनिधी):-दोनशे किलो गांजाची वाहतुक करणारे तीन आरोपींना 63 लाख 22,800/-रू किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात अवैध धंदयावर कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. नमुद आदेशान्वये स्थागुशा पथक जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती घेताना दि.27 ऑक्टोबर 2024…

Read More

गावठी पिस्टल व काडतुस बाळगणारा तरुण ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गावठी पिस्टल व काडतुस बाळगणारा तरुण ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई       अहिल्यानगर (दि.२४ प्रतिनिधी):-भिंगार येथे गावठी पिस्टल व काडतुस बाळगणारा इसमास ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमाल जप्त केला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणारे…

Read More

एलसीबी कडून जिल्ह्यात मोठ्या कारवाया

अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्या नगर जिल्ह्यातील जामखेड व राहाता तालुक्यामध्ये अवैध दारु विक्री करणाऱ्या 14 हॉटेलवर छापे टाकून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री दिनेश आहेर यांना जिल्ह्यामध्ये विनापरवाना बेकायदा दारु विक्री…

Read More

हवाल्याची बेहिशोबी 42,15,000/- रूपये रोख रक्कम हस्तगत  

क्रमांकपीआरओ/प्रेसनोट/182/2024 प्रेस नोट दिनांक संगमनेर शहरामध्ये हवाल्याची बेहिशोबी 42,15,000/- रूपये रोख रक्कम हस्तगत आचार संहितेच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची, अहिल्यानगरची कारवा नगर प्रतिनिधी:मा.श्री.राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्हयात बेहिशोबी मालमत्ता बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत. नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर,…

Read More

महिलेचा निघृणपणे खुन करणारा आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई

  महिलेचा निघृणपणे खुन करणारा आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 16/09/2024 रोजी झापवाडी शिवारात मुळा कॅनॉललगत असलेल्या शेतामध्ये अज्ञात आरोपीने अनोळखी महिला वय अंदाजे 60 वर्षे हिचा गळा आवळून जिवे ठार मारले. सदर घटनेबाबत पोसई/सुरज पांडूरंग मेढे, नेम.सोनई पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पो.स्टे.गु.र.नं. 387/2024 बीएनएस…

Read More

शहर वाहतूक शाखेच्या पोलिसाला दोघांची मारहाण तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

अहमदनगर (दि.११ ऑक्टो):-शहरातील तारकपूर ते सिव्हील हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रोडवर वाहतुकीची झालेली कोंडी सोडवण्यासाठी शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी अतुल बाजीराव लगड हे गेले असता चारचाकी वाहनातून आलेल्या दोघा इसमानी या पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना बुधवार दि.9 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल लगड यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अमोल…

Read More