तपोवन हडकोतील रस्ते कॉंक्रिटीकरण, ड्रेनेज लाईन च्या मूलभूत सुविधा आमदार संग्राम जगताप यांच्या परिश्रमाने पूर्ण
तपोवन हडकोतील रस्ते कॉंक्रिटीकरण, ड्रेनेज लाईन च्या मूलभूत सुविधा आमदार संग्राम जगताप यांच्या परिश्रमाने पूर्ण विकासाच्या नेतृत्वाला नागरिकांचे धन्यवाद – संपत बारस्कर नगर शहर झपाट्याने विस्तारल्याने अहमदनगर महानगरपालिका झाली मात्र अनेक नव्या वसाहती मध्ये रस्ते, ड्रेनेज लाईन, लाईट या सारख्या मूलभूत सुविधा ची नागरिक प्रतीक्षा करत होते तपोवन हडको ही देखील अशीच वसाहत…