*मोबाईल हँन्डसेट चोरी करणारा चोरटा कोतवाली पोलीसांचे जाळयात*🚨

 

 

नगर प्रतिनिधी: दि. 25/07/2024 रोजी मा. पोलीस निरीक्षक श्री प्रताप दाराडे सो गांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिलालो को, इमम नामे अजय ढोल्या चव्हाण रा. दुधसागर सोसायटी केडगांव जि. अहमदनगर याचेकडे चोरीचा मोवाईल असून तो त्याचा बापर करत आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पो.नि श्री प्रताप दराडे सो योनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेऊन कारवाई करणे गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना आदेशित केले. त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी दोन पंचासह आरोपीचे राहते घरी जावून छापा टाकला असता, सदर ठिकाणी मिळून आलेल्या इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अजय बोल्या चव्हाण वय 36 वर्ष रा. दुधसागर सोसायटी केडगांव जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले, त्यावेळी त्याचे शर्टच्या खिशात असलेल्या मोवाईल विषयी चौकशी केली असता, तो घाबरुन आम्हाला महणाला की, सदरचा मोबाईल हा माझाच आहे. तेव्हा त्याचेकडे सदर मोबाईलचे बिलाविषयी चौकशी केली असता, तो काहीए‌क उत्तर न देता पळू लागला. तेव्हा सदर मोबाईल हा चोरांचा असले बाबत गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना संशय आल्याने त्यास जागीच पकडून त्याचेकडील मोबाईलची पाहणी केली असता, सदर मोबाईल हा ViVo कंपनीचा V20 मॉडेलचा असून त्याचा IMEI Να- 869329055508595, 869329055508587 असे असल्याने त्यास विश्वासात घेऊन सदर मोबाईल विषयी अधिक चौकशी केला असता, त्याने सांगितले की, मी दि. 24/07/2024 रोजी सकाळी 11/00 वा.चे सुमा. अंबर प्लाझा बिल्डींग नगर पुणे रोड अहमदनगर येथे एक इसम एटीएम मशिनमध्ये पैसे भरणा करत असताना मी त्याचे पॅन्ट्रचे पाठीमागील खिशातून चोरी केला आहे. असे सांगितले. त्यानंतर आम्ही इसम नामं अवज ढोल्या चव्हाण यास अधिक विश्वास्रात घेऊन त्याने आणखी कुठे कुठे व कोणकोणत्या वस्तुची चोरी केली आहे. बाबत चोकशी केली असता त्याने आम्हास उडवा उडवीची उत्तरे दिल्याने आम्ही पंचासमक्ष त्याचे रहाते घराची झडती घेतली असता, त्याचे घरामध्ये आणखी वेगवेगळ्या कंपन्याचे 07 मोबाईल निळुन आले असून त्याचेकडे आरोपीचे ताब्यात वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल हॅण्डसेट मिळून आल्याने एकुण 107,000/- (एक लाख सात हजार रुपये) किं.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर मोबाईल पैकी 15000/ ViVo कंपनीचा V20 मॉडेलचा असुन त्याचा (MIHI Νο- 869329055508595,869329055508587 असा असलेला जु.वा.किं. अं मोबाईल हा कोतवाली पोलोस स्टेशनचे गुन्हा राज नं. 829/2024 B.N.S कलम-303(2) प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरुन नेलेला निष्पन्न झालेला आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला सो, मा अप्पर पोलीस अधिक्षक श्री प्रशांत खैरे. मा उर्णवभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री अमोल भारती सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे शोध पथकाचे पोहेकों ए पी इनामदार, पोहकों/ विशाल दळवी,पोकॉ दिपक रोहोकले,पोहेकॉ/संभाजी कोतकर, पोहेको भानुदास सोनवणे, मपोना संगीता बड़े, पांकॉ / सुजय हिवाळे, पोकों/ सत्यांजत शिंदे, पोकॉ/तानाजी पवार, पाका /सुरज कदम, पोर्का/अनूप झाडबुके, पोकां/अतुल काजळे, पोकों/संकेत धिवर, पोकों / सचिन लोळगे सर्व नंम. कोतवाली स्टेशन /तसेच अहमदनगर दक्षिण विभागाचे मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *