छत्रपती अकॅडमीचे तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत घवघवीत यश*
छत्रपती अकॅडमीचे तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत घवघवीत यश *अहिल्यानगर, दि. १७:* गुरुवार दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी वाडिया पार्क, अहिल्यानगर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत छत्रपती तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी *७ सुवर्ण, ७ रौप्य आणि ३ कांस्य* अशी एकूण १७ पदके पटकावली. *पदक विजेते खेळाडू:*…
