स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचारा विरोधात खा. नीलेश लंके यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू
नगर (प्रतिनिधी):-नगर जिल्हा पोलीस प्रशासनातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचारा विरोधात खा.नीलेश लंके यांनी सोमवारपासून पोलीस अधिक्षक कार्यालयापुढे सुरू केलेल्या उपोषणादरम्यान सामान्य नागरिकांडून पोलिसांविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींचा अक्षरशःधो धो पाऊस पडला.दरम्यान, दिनेश आहेर यांची बदली तसेच अवैध व्यवसाय बंंद झाल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका खा. लंके यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.तक्रारदारांच्या तक्रारी ऐकल्यानंतर माध्यमांशी बोलताना…
