Headlines

कोतवाली पोलीसांनी बेकायदेशीररित्या 10 किलो गांजा विक्री करणा-या इसमांना मोठ्या शिताफिने केले जेरबंद,

  कोतवाली पोलीसांनी बेकायदेशीररित्या 10 किलो गांजा विक्री करणा-या इसमांना मोठ्या शिताफिने केले जेरबंद, तीन लाख, सहा हजार, पाचशे पन्नास रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत.   नगर प्रतिनिधी: दि. 15/08/2024 रोजी मा. पोलीस निरीक्षक श्री प्रताप दाराडे सो यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अशोका हॉटेल जवळील पाण्याचे टाकयाचे खाली ओसाड असलेल्या जागेत झेंडीगेट, अहमदनगर येथे…

Read More

मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीत घुसलेल्या 14 खिसेकापु आरोपींना पोलीसांकडुन अटक व साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त; कोतवाली पोलीसांची धडाकेबाज कारवाई*

    नगर प्रतिनिधी: काल दि.१२/०८/२०२४ रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या नगर मध्ये आयोजीत केलेल्या मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली व जनसंवाद सभेत घुसुन खिसे कापू चोरट्यांची टोळी हातसफाई करणार असल्याची गोपनिय माहीती कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांना मिळल्याने तात्काळ त्यांनी गुन्हे शोध पथकास सदर…

Read More

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 38 पोलीस अधिकारी यांच्या जिल्हयांतर्गत बदल्या जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आदेश

  विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 38 पोलीस अधिकारी यांच्या जिल्हयांतर्गत बदल्या जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आदेश       नगर प्रतिनिधी:केंद्रिय निवडणूक आयोगाचे आदेशान्वये प्रस्तावित विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने प्रसारीत केलेल्या मार्गदर्शक सुचना / निर्देष विचारात घेवुन ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा विधानसभा निवडणूक कामकाजाशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध येणार आहे, अशा पोलीस अधिकारी…

Read More

अहमदनगर आकाशवाणीचा लोकप्रिय कार्यक्रम नगरी नगरी पुन्हा सुरु करा – श्रोत्यांची मागणी

अहमदनगर आकाशवाणीचा लोकप्रिय कार्यक्रम नगरी नगरी पुन्हा सुरु करा – श्रोत्यांची मागणी अहमदनगर – येथील आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे संध्याकाळचे प्रसारण पुन्हा सुरु होत आहे . त्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आलेला नगरी नगरी कार्यक्रम पुन्हा सुरु करण्यात यावा अशी मागणी वांबोरी , शिर्डी , राहुरी आदि तालुक्यातील श्रोत्यांनी केली आहे . या संदर्भात सविस्तर…

Read More

जिल्हा रुग्णालयातुन पसार झालेला अट्टल गुन्हेगार किरण कोळपे कोतवाली पोलीसांच्या जाळ्यात*

    *जिल्हा रुग्णालयातुन पसार झालेला अट्टल गुन्हेगार किरण कोळपे कोतवाली पोलीसांच्या जाळ्यात*   नगर प्रतिनिधी: दिनांक ०९/०८/२०२४ रोजी कोतवाली पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे अँड नाजमीन वजीर बागवान यांनी फिर्याद दिली की, दि ०८/०८/२०२४ रोजी मी राहत असलेल्या घरात आरोपी नामे किरण बबन कोळपे रा विळद ता नगर याने अनाधिकृत पणे प्रवेश करुन माझ्या…

Read More

विळद, ता. नगर परिसरात पर्यटकावर दरोडा टाकुन लुटणारी टोळी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरची कारवाई.

  विळद, ता. नगर परिसरात पर्यटकावर दरोडा टाकुन लुटणारी टोळी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरची कारवाई. ————————————————————————————————————— नगर प्रतिनिधी: प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 3 ऑगस्ट, 2024 रोजी फिर्यादी श्री. वैभव उत्तम सहजराव वय 21, रा. जांब, जिल्हा परभणी हल्ली रा. पंचवटी नगर, भिस्तबाग चौक, सावेडी अहमदनगर हे विळद परिसरातील गवळीवाडा वॉटर फॉल, ता….

Read More

जिल्ह्यात अवैद्य धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.

  पारनेर व नेवासा परिसरातील अवैध दारु व जुगार अशा 5 ठिकाणी छापे टाकुन 32,310/- रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त, 5 आरोपी ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई. ————————————————————————————————————– नगर प्रतिनिधी: श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांचे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील…

Read More

घरगुती वापराच्या गॅस टाक्या अवैधरित्या व्यवसाईक गॅस टाकीत रिफिलिंग व साठा करणारे 3 आरोपी 6,65,500/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद.

    नगर प्रतिनिधी: प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 1 ऑगस्ट, 2024 रोजी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थागुशा अहमदनगर हे स्थागुशा कार्यालयात असतांना गुप्तबातमीदारा मार्फत इसम नामे सोहेल शेख हा वारुळवाडी, ता. नगर शिवारात एका पत्र्याचे शेडमध्ये घरगुती वापरा करीता असलेल्या गॅस सिलेंडरचा अवैध साठा करुन, सदर घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस व्यावसाईक गॅस टाक्यांमध्ये…

Read More

ग्रामपंचायत सदस्यास रिव्हॉल्वरचा धाक दाखवुन, अपहरण करणारे 4 आरोपी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

  आढळगांव, ता. श्रीगोंदा येथील ग्रामपंचायत सदस्यास रिव्हॉल्वरचा धाक दाखवुन, अपहरण करणारे 4 आरोपी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. ————————————————————————————————————— नगर प्रतिनिधी:प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 09/09/24 रोजी फिर्यादी श्री. दिपक दादाराम राऊत धंदा हॉटेल व्यवसाय, रा. आढळगांव, ता. श्रीगोंदा हे माहिजळगांव बायपास, ता. कर्जत येथे पाण्याची बाटली घेण्यासाठी थांबलेले असतांना इसम नामे शिवप्रसाद…

Read More

६ऑगस्टपासुन मनसेचे एस. पी. कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन* *खा. निलेश लंकेना महिन्याला ५ कोटींची ऑफर देणाऱ्याला अटक करा- मनसे नेते अविनाश पवार* *५कोटी आले कुठन तेही जनतेला समजले पाहिजे-पवार*

*६ऑगस्टपासुन मनसेचे एस. पी. कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन*   *खा. निलेश लंकेना महिन्याला ५ कोटींची ऑफर देणाऱ्याला अटक करा- मनसे नेते अविनाश पवार*   *५कोटी आले कुठन तेही जनतेला समजले पाहिजे-पवार*   *मनसेचे पोलिस प्रशासनाच्या बदनामी संदर्भात अधिक्षकांना उच्च स्तरीय सामितीकडून चौकशीची मागणी*   नगर प्रतिनिधी : नगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी पत्रकार…

Read More