विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 38 पोलीस अधिकारी यांच्या जिल्हयांतर्गत बदल्या जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आदेश
नगर प्रतिनिधी:केंद्रिय निवडणूक आयोगाचे आदेशान्वये प्रस्तावित विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने प्रसारीत केलेल्या मार्गदर्शक सुचना / निर्देष विचारात घेवुन ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा विधानसभा निवडणूक कामकाजाशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध येणार आहे, अशा पोलीस अधिकारी यांच्या जिल्हयांतर्गत बदल्या करण्यासाठी तसेच जिल्हयात सद्या रिक्त असलेल्या पोलीस ठाणे / शाखा/ विभाग येथे अधिकारी नेमणुक करणेबाबत
जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाची बैठक पार पडली. सदर बैठकीत जिल्हास्तरीय पोलीस आस्थापना मंडळाचे अध्यक्ष, सदस्य व सदस्य सचिव उपस्थित होते. बैठकीत नमुद पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हयांतर्गत बदल्या / नेमणुका करण्याविषयी सखोल चर्चा करण्यात येऊन विचार विनिमय करण्यात आला व त्याप्रमाणे त्यांचे बदल्याबाबत / नेमणुकांबाबत सहानुभूतिपूर्वक विचार करुन जनहितार्थ, कायदा व सुव्यवस्था, प्रशासकीय निकडीनुसार व विनंतीनुसार सन २०१५ च्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ न चे पोटकलम (२) तसेच त्याखालील सुधारित स्पष्टीकरणानुसार, तसेच सक्षम प्राधिकारी म्हणुन जिल्हा स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाने खालील नमुद पोलीस अधिकारी यांच्या, त्यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे बदल्या / नेमणुका करण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेतलेला आहे.
पोलीस अधिकारी यांचे नांव
सध्याचे नेमणुकीचे ठिकाण
नविन नेमणुकीचे ठिकाण
१.
पोनि / समाधान चंद्रभान नागरे
नियंत्रण कक्ष, अहमदनगर
नविन नेमणुकीचे ठिकाण ➡️ ते -शेवगांव पो ठाणे
२ पोनि / दिगंबर हरि भदाणे
शेवगांव पो ठाणे
ते
➡️ घारगांव पो ठाणे
३.पोनि/ संतोष बाबुराव खेडकर
घारगांव पो ठाणे-ते
जिल्हा विशेष शाखा, अहमदनगर
४. पोनि / भगवान हरिभाऊ मथुरे
संगमनेर शहर पो ठाणे
ते
कोपरगांव शहर पो ठाणे
५.पोनि/ बापुसाहेब शांताराम महाजन
जिल्हा विशेष शाखा, अहमदनगर
ते
संगमनेर शहर पो ठाणे
६.पोनि / दौलत शिवराम जाधव
भरोस सेल, अहमदनगर-ते
जिल्हा विशेष शाखा, अहमदनगर
७. पोनि / प्रदिप बाळासाहेब देशमुख
कोपरगांव शहर पो ठाणे ते-
वाहतुक नियंत्रण शाखा, शिडी
८.पोनि / राजेंद्र जगन्नाथ इंगळे
वाहतुक नियंत्रण शाखा, शिर्डी ते_
ए.एच.टी.यु., अहमदनगर
९.पोनि / नंदकुमार विष्णु दुधाळ
ए.एच.टी.यु., अहमदनगर ते
वाचक पोनि. पो.अ. कार्यालय,
अहमदनगर
१०.
पोनि / मोरेश्वर लक्ष्मण पेंदाम
शहर वाहतुक नियंत्रण शाखा-ते
सायबर पो ठाणे
११.
पोनि बाबासाहेब दगड्डु बोरसे
जिल्हा विशेष शाखा. अहमदनगर- ते
शहर वाहतुक नियंत्रण शाखा. अहमदनगर
१२.
पोनि/ नितीनकुमार सुकदेव चव्हाण
वाचक पोनि. पो.अ. कार्यालय, अहमदनगर- ते
आर्थिक गुन्हे शाखा, अहमदनगर
१३.
पोनि मोहन माणिक बोरसे
नियंत्रण कक्ष, अहमदनगर-ते
-अकोले पो ठाणे
१४.
पोनि / किरण बाजीराव शिंदे
नियंत्रण कक्ष, अहमदनगर
-श्रीगोंदा पो ठाणे
१५.
पोनि/ गुलाबराव राजाराम पाटील
अकोले पो ठाणे
-नियंत्रण कक्ष, अहमदनगर
१६.
पोनि/ ज्ञानेश्वर भगवानराव भोसले
श्रीगोंदा पो ठाणे
-नियंत्रण कक्ष अहमदनगर
१७.
सपोनि / जगदिश दिपाजीराव मुलगीर
पाथडी पो ठाणे
-भिंगार कॅम्प
१८.
सपोनि/ योगेश जगन्नाथ राजगुरु
भिंगार कॅम्प पो ठाणे
नियंत्रण कक्ष अहमदनगर
१९.
सपोनि / आशिष परशराम शेळके
सोनई पो ठाणे
कोपरगाव शहर पोलीस स्टेशन
२०.
सपोनि / विजय श्रीकृष्ण माळी
कर्जत पो ठाणे-
सोनई पोलीस स्टेशन
२१.
सपोनि / कुणाल सुरेश सपकाळे
नियंत्रण कक्ष ते अर्ज शाखा
२२.
सपोनि / रमिझ हजरत मुलाणी
नव्याने हजर- कर्जत पोलीस स्टेशन
२३.
सपोनि / मंगेश निवृत्ती गोंटला
जळगांव येथुन बदली आदेशाधिन
– जामखेड पोलीस स्टेशन
२४.
सपोनि / गणेश लक्ष्मण वारुळे
नियंत्रण कक्ष, अहमदनगर
( वाचक कार्यालय शिर्डी विभाग अकार्यकारी पद )
२५.
सपोनि / विवेक अशोक पवार
टी.एम.सी., अहमदनगर-
वाचक अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय (अकार्यकारी पद)
२६.
सपोनि / संदिप अशोक हजारे
शिर्डी पोलीस स्टेशन ते -वाहतूक नियंत्रण शाखा शिर्डी (अकार्यकारी पद)
२७.
सपोनि / कल्पेश आसाराम दाभाडे
नियंत्रण कक्ष अहमदनगर ते-।वाचक कार्यालय संगमनेर उपविभाग (अकार्यकारी पद)
२८.
मपोउनि / शुभांगी उत्तमराव मोरे
भिंगार पोलीस स्टेशन ते लोणी पोलीस स्टेशन
२९.
पोउनि / योगेश बाबासाहेब शिंदे
लोणी पोलीस स्टेशन ते भिंगार पोलीस स्टेशन
३०.
पोउनि / तुळशिराम रामचंद्र पवार
नियंत्रण कक्ष ते बेलवंडी पोलीस स्टेशन
३२.
पोउनि / प्रियांका दादासाहेब आठरे
ए. एच. टी.यु. अहमदनगर ते भरोसा असेल अकार्यकारी पद
३३.
पोउनि / निवांत जगजितसिंह जाधव
नक्षल सेल अहमदनगर ते व्हीआयपी प्रोटोकॉल शनि शिंगणापूर मंदिर (अकार्यकारी
३४.
पोउनि / उमेश विष्णु पतंगे
नियंत्रण कक्ष-ते -टीएमसी अहमदनगर
३५.
पोउनि / गजेंद्र तुळशिराम इंगळे
नाशिक ग्रामीण येथून बदली आदेशातील-ते वाचक उविपोअ कार्यालय अहमदनगर शहर विभाग
पोलीस अधिकारी यांचे नांव
३६.
पोउनि / दिपक शेषराव पाठक
सध्याचे नेमणुकीचे ठिकाण नाशिक ग्रामीण येथून बदली आदेशाधिन-
नविन नेमणुकीचे ठिकाण
वाचक, उविपोअ., कार्यालय शेवगांव उपविभाग (अकार्यकारी पदात)
३७.
पोउनि / सतिश अशोक डौले
नाशिक ग्रामीण येथुन बदली आदेशाधिन
-ते वाचक, उविपोअ कार्यालय श्रीरामपुर उपविभाग (अकार्यकारी पदात)
३८.
पोउनि / योगेश पोपट चाहेर
नाशिक ग्रामीण येथून बदली आदेशाधिन
–
सायबर पो ठाणे (अकार्यकारी पदात)
१. सपोनि / विवेक अशोक पवार, नेम. वाचक, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, अहमदनगर यांनी पुढील आदेश होईपावेतो प्रभारी अधिकारी, दहशतवार विरोधी शाखा, अहमदनगर या पदाचा अतिरीक्त कार्यभार पहावा. २. पोउनि / उमेश विष्णु पतंगे, नेम. टीएमसी, अहमदनगर यांनी प्रभारी अधिकारी बीडीडीएस,
अहमदनगर या पदाचा अतिरीक्त कार्यभारपहावा.
३. पोउनि / महेश वामनराव शिंदे, नेम. जिविशा, अहमदनगर यांनी प्रभारी अधिकारी, नक्षल सेल, अहमदनगर या पदाचा अतिरीक्त कार्यभार पहावा.
➡️ उपरोक्त सर्व पोलीस अधिकारी यांनी पदग्रहण अवधी न उपभोगता तात्काळ बदली केलेल्या ठिकाणी हजर होऊन हजर झालेबाबत, तसेच प्रभारी अधिकारी यांनी कार्यभार हस्तांतरनाबाबतचा अनुपालन अहवाल या कार्यालयास विनाविलंब सादर करावा. हजर न झाल्यास / सुचनाप्रमाणे विनानिर्देष शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात येईल