छत्रपती अकॅडमी ला शिकई मार्शल आर्ट्स स्पर्धेमध्ये ५ सुवर्ण व १ रौप्य*

*छत्रपती अकॅडमी ला शिकई मार्शल आर्ट्स स्पर्धेमध्ये ५ सुवर्ण व १ रौप्य*   नगर प्रतिनिधी:बुधवार दिनांक २८ ऑगस्ट २०२४ रोजी शालेय शिकई मार्शल आर्ट स्पर्धा २०२४ यशवंत माध्यमिक विद्यालय, (फकीरवाडा) मुकुंदनगर, अहमदनगर येथे झाल्या.या स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचानलाय , महाराष्ट्र राज्य,पुणे व महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर मार्फत आयोजित केल्या होत्या….

Read More