मान्सून लवकरच राज्यातून माघार घेणार
प्रतिनिधी:पंजाब रावांच्या मते यावर्षी 21 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी करणार आहे. येत्या चार दिवसांनी अर्थातच 18 पंजाब रावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये पंजाबरावांच्या हवामान अंदाजाची मोठी क्रेझ आहे. हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा पंजाबरावांच्या हवामान अंदाजावर शेतकऱ्यांचा अधिक विश्वास आहे. दरम्यान जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन…