प्रतिनिधी:पंजाब रावांच्या मते यावर्षी 21 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी करणार आहे. येत्या चार दिवसांनी अर्थातच 18 पंजाब रावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये पंजाबरावांच्या हवामान अंदाजाची मोठी क्रेझ आहे. हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा पंजाबरावांच्या हवामान अंदाजावर शेतकऱ्यांचा अधिक विश्वास आहे. दरम्यान जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन अंदाज जाहीर केला आहे.
पंजाब रावांनी जाहीर केलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रात 19 ऑक्टोबर पर्यंत पावसाची शक्यता आहे. म्हणजेच राज्यात आता १९ तारखेपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या काळात सर्व दूर पाऊस पडणार नाही तर भाग बदलत पाऊस पडणार आहे.
पंजाब रावांच्या मते यावर्षी 21 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी करणार आहे. येत्या चार दिवसांनी अर्थातच 18 तारखेला जळगाव कडून मान्सून माघारी फिरणार आहे. तसेच मराठवाडा व आजूबाजूच्या परिसरातून 21 तारखेच्या सुमारास मान्सून माघारी परतणार आहे. तारखेला जळगाव कडून मान्सून माघारी फिरणार आहे. तसेच मराठवाडा व आजूबाजूच्या परिसरातून 21 तारखेच्या सुमारास मान्सून माघारी परतणार आहे.