तारकपूर रस्ता कॉंक्रिटीकरण कामाची आमदार संग्राम जगताप यांनी केली पाहणी;शहर विकासासाठी मोठा निधी प्राप्त झाला असून शहरातील विविध डीपी रस्त्यांची कामे जोरात सुरू आ.संग्राम जगताप
तारकपूर रस्ता कॉंक्रिटीकरण कामाची आमदार संग्राम जगताप यांनी केली पाहणी;शहर विकासासाठी मोठा निधी प्राप्त झाला असून शहरातील विविध डीपी रस्त्यांची कामे जोरात सुरू आ.संग्राम जगताप नगर प्रतिनिधी:-महायुती सरकारच्या माध्यमातून शहर विकासासाठी मोठा निधी प्राप्त झाला असून शहरातील विविध डीपी रस्त्यांची कामे सुरू आहे.राज्य सरकारच्या अंतर्गत असलेला तारकपूर रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी पाठपुरावा केला…
