दोनशे किलो गांजासह तीन आरोपींच्या एलसीबीने आवडल्या मुसक्या
अहिल्यानगर (दि.२८ प्रतिनिधी):-दोनशे किलो गांजाची वाहतुक करणारे तीन आरोपींना 63 लाख 22,800/-रू किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात अवैध धंदयावर कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. नमुद आदेशान्वये स्थागुशा पथक जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती घेताना दि.27 ऑक्टोबर 2024…
