मौज-मजा व नशा करण्यासाठी रात्रीच्या वेळी प्रवाशाचे अपहरण करुन मारहाणीत जखमी करुन लुटणारे कोतवाली पोलीसांकडुन जेरबंद*
नगर प्रतिनिधी: दि १४/७/२०२४ रोजी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आनिल गोरख हाडे वय २९ वर्षे रा. मैदा ता.जि.बीड हे अहमदनगर येथून पुणे बस स्टॅण्ड येथे बीड कडे जाणारे गाडीची बस स्टॅण्ड बाहेरील रोडवर वाट पहात आसताना काळया रंगाचे सलेंडर मोटार सायकलवर दोन अनोळखी ईसमांनी त्यांना बळजबरीने बसवुन आमी एरीयामध्ये नेवुन…
