हवाल्याची बेहिशोबी 42,15,000/- रूपये रोख रक्कम हस्तगत
क्रमांकपीआरओ/प्रेसनोट/182/2024 प्रेस नोट दिनांक संगमनेर शहरामध्ये हवाल्याची बेहिशोबी 42,15,000/- रूपये रोख रक्कम हस्तगत आचार संहितेच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची, अहिल्यानगरची कारवा नगर प्रतिनिधी:मा.श्री.राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्हयात बेहिशोबी मालमत्ता बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत. नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर,…
