प्रतिनिधी :इंडियन मिक्स बॉक्सिंग फेडरेशन यांच्या मान्यतेने दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली *”नॅशनल मिक्स बॉक्सिंग रेफरी सेमिनार 2026″* अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात देवू फाटा, आळंदी माऊली हॉल, पुणे येथे यशस्वीरित्या पार पडली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन *डॉ. उर्मिला जाधव (प्राचार्य, ज्ञानभक्ती इंटरनॅशनल स्कूल, दुदुळगाव), भारतीय मिक्स बॉक्सिंग महासंघाचे संस्थापक व महासचिव श्री. राकेश म्हसकर, प्रमुख पाहुण्या सौ. अंजलीताई दळवी, उपाध्यक्ष मुश्ताक हुसेन, सचिव सुब्रमण्यम एम. पी., सचिव सुदर्शन सी. एन., सत्या दवे, टेक्निकल डायरेक्टर व परीक्षक सज्जाद भट, सहसचिव राजू चौरागडे, सदस्य नानक राम, महाराष्ट्र राज्य मिक्स-बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत मोहिते, महाराष्ट्राचे महासचिव नारायण कराळे, मुख्य परीक्षक विनायक सकपाळ, मुकेश भगत* यांच्या हस्ते करण्यात आले.
आयोजक म्हणून मिक्स बॉक्सिंग पिंपरी-चिंचवड असोसिएशनचे अध्यक्ष *निवृत्ती काळभोर* व महाराष्ट्राचे महासचिव नारायण कराळे आणि सूत्रसंचालक *रविराज गाडवे* यांनी उत्कृष्ट काम पाहिले.
या सेमिनारमध्ये महाराष्ट्र, दिल्ली, जम्मू-काश्मीर, आसाम, मणिपूर, ओडिशा, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, केरळ अशा *12 राज्य असोसिएशन*च्या रेफरींनी सहभाग घेतला.
*रेफरी ट्रेनिंग आणि लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेले रेफरी:*
*महाराष्ट्र (40):* मुकेश भगत, प्रणाली पाटील, रोहन शेवाळे, योगेश पाटील, हितेश भगत, योगेश वारगुडे, संजय सकपाळ, सिद्धी सकपाळ, श्रेयश म्हसकर, सुबोध शिंदे, उत्कर्ष घाणेकर, पूजा श. गोलिपकर, तन्वी मानकर, दृती लाड, विधाही पाटील, स्वप्नील सोनावणे, विनोद पी. दाढे , आराधना एस. निवळे, योगेंद्र नामदेव, डॉ. रवी बारापात्रे, गणेश पेरे, शशिकांत नवगिरे, सुंदर नवगिरे, प्रदीप होंडे, सिद्धेश यादव, सुशांत उडाणे, अभिजित कुलकर्णी, निवृत्ती काळभोर, आशितोष दौंडकर, प्रवीण शिंदे, अंजली वटी, विनय चव्हाण, निलिमा नायडू, अस्मिता सावंत, वैशाली कपोते, कल्याण व्ही. देशपांडे, शशिकला चव्हाण. नारायण कराळे,मनोज घेरे ,राजु चौवरागडे.
*आसाम (3):* हर्ष सोनार, निरंजन गोगोई, अमरजित बोराह
*केरळ (7):* युसुफ, सुजित, आदर्श, जोमोन, धनु श्री, स्वामीधन
*कर्नाटक (9):* चंद्रू डी, अंबरीश एन, कार्तिक एन, हरीश आर, जेबामनी ए, होन्नागंगाप्पा, खात्री बेलचडा, मधु एम. व्ही, ओम शंकर
*गुजरात (7):* सत्या ए. दवे, धवल जे. अध्वर्यू, अमितसिंह पटेल, मो. युसूफ मुलतानी, जय चाहवाला, भारतीय एस. ठाकोर, अझीझ झवेरी
*ओडिशा (4):* सचिन महंता, बालाजी घडेई, उमाकांत बेहरा, पवन कुमार
*मणिपूर (4):* मो. रफी, मोइरांगथेम एन. सिंग, मो. मनेरुद्दीन, मो. वाहिदुर रहमान
*मध्य प्रदेश (8):* उज्ज्वल शुक्ल, कपिल श्याम, खाना गर्ग, चंद्रशेखर यादव, ओम द्विवेदी, गीतांजली गुप्ता, विशाल जहजपुरिया, अंशुमन सिंग
*दिल्ली (1):* अनिता वर्मा
*जम्मू-काश्मीर (2):* मुहम्मद युनिस, सज्जाद बट
*मान्यवरांचे मनोगत:*
यशस्वी आयोजनाबद्दल पिंपरी-चिंचवड असोसिएशनचे अध्यक्ष निवृत्ती काळभोर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रशांत मोहिते, महाराष्ट्राचे महासचिव नारायण कराळे व भारतीय महासंघाचे चेअरमन डॉ. शरद पुंदे यांनी सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी संस्थापक महासचिव *श्री. राकेश म्हसकर* म्हणाले, _”भविष्यातही अशाच दर्जेदार स्पर्धा व प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करून मिक्स बॉक्सिंगला सरकारी मान्यता मिळवण्यासाठी सातत्याने त्याचे नाव घेण्यात येणार आहे .”_
*अभिनंदन:*
उत्तीर्ण झालेल्या सर्व रेफरींचे भारतीय मिक्स बॉक्सिंग महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा *मा. आदितीताई तटकरे (कॅबिनेट मंत्री – महिला व बाल विकास)* , संस्थापक महासचिव *राकेश म्हसकर*, व महाराष्ट्र राज्य असोसिएशनचे अध्यक्ष *मा. अनिकेत भाई तटकरे (आमदार)* यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या…
