एलसीबी कडून जिल्ह्यात मोठ्या कारवाया
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्या नगर जिल्ह्यातील जामखेड व राहाता तालुक्यामध्ये अवैध दारु विक्री करणाऱ्या 14 हॉटेलवर छापे टाकून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री दिनेश आहेर यांना जिल्ह्यामध्ये विनापरवाना बेकायदा दारु विक्री…