महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी अनिल बोरगे अखेर निलंबित

महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी अनिल बोरगे अखेर निलंबित     अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पदाचा दुरुपयोग करून गुन्हेगारी वर्तन केल्या प्रकरणी अहिल्यानगर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी अनिल बोरगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.याबाबत आयुक्त यशवंत डांगे यांनी शुक्रवारी (ता. २१) फेब्रुवारी रोजी आदेश काढले आहेत.तसेच चौकशी समितीने २७ मुद्यांवर आक्षेप नोंदविला आहे.१५ व्या वित्तआयोगाचा १६ लाख १५ हजार रुपयांचा…

Read More

जिल्हापरिषदेचा लेखाधिकारी आठ हजार रुपये घेताना लाचलूचपत विभागाने पकडला रंगहाथ 

सेवानिवृत्त शिक्षकाला मागितली लाच जिल्हापरिषदेचा लेखाधिकारी आठ हजार रुपये घेताना लाचलूचपत विभागाने पकडला रंगहाथ           अहिल्यानगर (प्रतिनिधी):-यशस्वी सापळा कारवाई * ▶️ *युनिट -*अहिल्यानगर. ▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-60 वर्षे ▶️ *आरोपी* अशोक मनोहर शिंदे, वय – 49 ,सहाय्यक लेखाधिकारी, (वर्ग-२) वेतन व भविष्य निर्वाह विभाग , जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग,अहिल्यानगर, राहणार तुळसाई…

Read More

शेतामधून तुर चोरणारे चोरटे गजाआड

शेतामधुन तुर चोरणारे तिघे गजाआड:व्यापाऱ्यास स्वतःची तूर आहे सांगून विकली: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी कारवाई करत तिघांना घेतले ताब्यात       अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शेतामधुन तुर पिक चोरीच्या गुन्हयातील 3 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करत आरोपी कडून 2 लाख 90,000/-रु.किं.मुद्देमाल जप्त केला आहे. फिर्यादी श्री.माणिक अंकुश काळे (रा.रांजणगाव मशीद,ता.पारनेर) यांनी घराजवळील शेतामध्ये…

Read More

अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करणाऱ्या रोडरोमिओवर पोस्को दाखल;मुलींनी न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे या सपोनी-प्रल्हाद गीते

अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करणाऱ्या रोडरोमिओवर पोस्को दाखल;मुलींनी न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे या सपोनी-प्रल्हाद गीते         अहील्यानगर (दि.२८ प्रतिनिधी):-नगर जामखेड रोडवरील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिची छेड काढणाऱ्या तरुणावर नगर तालुका पोलिसांनी विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मनीष सुनील लबडे (रा….

Read More

मित्रांच्या मदतीने प्रेमाच्या जाळयात ओढुन एकास लुटले, बेदम मारहाण करत १ लाख रूपये केले ट्रान्सफर;आरोपींना बीडमधून ठोकल्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या

मित्रांच्या मदतीने प्रेमाच्या जाळयात ओढुन एकास लुटले, बेदम मारहाण करत १ लाख रूपये केले ट्रान्सफर;आरोपींना बीडमधून ठोकल्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या         अहिल्यानगर (दि.२७ प्रतिनिधी):-मित्रांच्या मदतीने प्रेमाचे जाळयात ओढुन एकास लुटले,आरोपी महिलेच्या 3 साथीदारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीडमधून जेरबंद करण्यास यश आले आहे.फिर्यादी श्री.सुरेंद्र विश्वासराव पिंपरकर, (रा.पाईपलाईन रोड, अहिल्यानगर) व त्यांची…

Read More

स्थानिक गुन्हे शाखेचा नदीत अवैध वाळु वाहतुक करणाऱ्यांना दणका लाखोंचा मुद्देमाल जप्त

              स्थानिक गुन्हे शाखेचा नदीत अवैध वाळु वाहतुक करणाऱ्यांना दणका लाखोंचा मुद्देमाल जप्त     अहिल्यानगर (दि.१७ प्रतिनिधी):-पाथर्डी तालुक्यातीलहनुमान टाकळी येथे अवैध वाळु वाहतुक करणाऱ्यां विरूध्द गुन्हे शाखेने कारवाई करत 2 आरोपीकडून 25, 01,500/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिलेल्या…

Read More

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा आरएमडी,विमल गुटखा पान मसाला जप्त तिघे ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा आरएमडी,विमल गुटखा पान मसाला जप्त तिघे ताब्यात       अहिल्यानगर (दि.१६ प्रतिनिधी):-नांदगाव येथील एम.बी.पान स्टॉल या टपरीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत गुटखा व पान मसाला १,५१,९६० (एक लाख ५१ हजार ९६०) रुपयांच्या मुद्देमालासह ३ आरोपींना ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे…

Read More

चैन स्नॅचिंग करणारा सराईत आरोपी जेरबंद

चैन स्नॅचिंग करणारा सराईत आरोपी जेरबंद         अहिल्यानगर (दि.२४ प्रतिनिधी):-राहुरी येथे जबरी चोरी (चैन स्नॅचिंग) करणाऱ्या सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करून आरोपीकडून एकूण 6 चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.यातील फिर्यादी सौ.आशा नंदकुमार जंगम, (रा.छत्रपती शिवाजी महाराज चौक,राहुरी) या राहुरी येथे किराणा दुकानामध्ये खरेदी…

Read More

स्थानिक गुन्हे शाखेचा कत्तलखान्यावर छापा २६ जनावरांची केली सुटका तर १३ जणांवर केले गुन्हे दाखल 

स्थानिक गुन्हे शाखेचा कत्तलखान्यावर छापा २६ जनावरांची केली सुटका तर १३ जणांवर केले गुन्हे दाखल         अहील्यानगर प्रतिनिधी:-लोणी येथील ममदापुरच्या कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत छाप्यात डांबुन ठेवलेले २६ जिवंत गोवंशी जनावरे ताब्यात घेऊन १३ इसमांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना…

Read More

महागड्या मोटारसायकलींसह चोरटा जेरबंद

अहिल्यानगर प्रतिनिधी:-अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटरसायकली चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला तोफखाना पोलिसांनी तीन महागड्या मोटरसायकलीसह ताब्यात घेत अटक केली. तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये होणाऱ्या मोटरसायकल चोरी गुन्ह्याचा तपास करत असताना तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की सराईत मोटार सायकल चोर मनोज गोरख मांजरे याने गेल्या…

Read More