कोतवाली पोलिसांनी अट्टल सराईत गुन्हेगारास केले तडीपार
*कोतवाली पोलिसांनी अट्टल सराईत गुन्हेगारास केले तडीपार* नगर प्रतिनिधी:कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील जुना बाजार, बॉम्बे बेकरी जवळ, अहमदनगर परिसरात राहणारा गुन्हयेगार शहरात लोकांना हानमार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन दहशत निर्माण करणारा १) इरफान इस्माईल बेग वय ४१ वर्षे रा. जुना बाजार, बॉम्बे बेकरी जवळ, अहमदनगर याचा हद्दपारीचा प्रस्ताव कोतवाली पोलीस स्टेशन कडुन…
