36 मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना जामखेड पोलीसांनी केले जेरबंद; 10,35,000/- किंमतीचा मुददेमाल हस्तगत.
36 मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना जामखेड पोलीसांनी केले जेरबंद; 10,35,000/- किंमतीचा मुददेमाल हस्तगत. नगर प्रतिनिधी दिनांक: -16/08/2024 रोजी सायंकाळी 20/00वा. चे सुमारास जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत जामखेड शहर बीटचे पोलीस अंमलदार पोकॉ. कुलदिप घोळवे व पोकॉ. भगिरथ देशमाने असे बीट मार्शल पेट्रोलिंग करत असताना एस.टी. स्टॅण्ड, जामखेड या ठिकाणी भेट देणेसाठी गेले…
