बचत गटाचे 1,53,480/- रूपये लुटणारी 3 आरोपीची टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरची कारवाई.
पाथर्डी तालुक्यामध्ये रस्ता आडवून बचत गटाचे 1,53,480/- रूपये लुटणारी 3 आरोपीची टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरची कारवाई नगर प्रतिनिधी:प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी रामेश्वर सुभाष जायभाये, रा.शेवगाव हे क्रेडीट ॲक्सेस ग्रामीण लिमीटेड, शेवगाव येथे बचत गटाचे कलेक्शनचे काम करतात. दिनांक 01/10/2024 रोजी फिर्यादी हे मोटार सायकलवरून पाथर्डी तालुक्यातील विविध गावातील बचत गटाचे…